Tags :Germany

ऍग्रो

जर्मनी कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी करणार आर्थिक मदत, 2,400

नवी दिल्ली, दि. 4  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि जर्मनी कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासोबतच नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी संयुक्तपणे काम करतील. या संदर्भात, जर्मनी 2025 पर्यंत सवलतीच्या कर्जाच्या स्वरूपात भारताला सुमारे 2,400 कोटी रुपये (300 दशलक्ष युरो) ची मदत देईल. कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि जर्मनीच्या आर्थिक सहकार आणि विकास मंत्री स्वेन्जा शुल्झ यांनी […]Read More