वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशिंवर गुन्हा दाखल करा:  प्रतिक कर्पे  
महानगर

वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशिंवर गुन्हा दाखल करा:  प्रतिक कर्पे  

मुंबई, दि.21(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदिवलीतील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संध्या दोशी व रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये वाद झाला. File a case against Sandhya Doshi, chairperson of the education committee, for […]