महानगर

30 लाखाचे अमली पदार्थ जप्त

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबईत मालाड इथे मेफेड्रॉन ‘किंवा  एम.डी. या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या जॉन डेव्हिड जोसेफ (37) रा. वसई या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 30 लाख रुपये […]