Tags :Credit growth

Featured

बँक ऑफ बडोदाला पतवाढ अपेक्षित

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी मालकीची बँक ऑफ बडोदा (BOB) ने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात ते 7 ते 10 टक्के पतवाढ (Credit Growth) साध्य करण्याच्या मार्गावर आहेत. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आगाऊ रक्कम 10 ते 12 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर […]Read More

अर्थ

सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या पत वाढीमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात घट

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSE) देण्यात आलेल्या एकूण बँक पत वाढीची (credit growth) घट आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्‍या महिन्यातही कायम राहिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मे 2021 पर्यंत थकबाकी 10.27 लाख कोटी रुपये आहे, ज्यात मे 2020 मधील 10.65 लाख कोटी […]Read More

Featured

बँक पत वाढ 59 वर्षातील निचांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीला (corona pandemic) सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन पॅकेजेस दिली परंतू त्यानंतरही वित्तीय वर्ष 2021 मध्ये सलग दुसर्‍या वर्षी बँक पत वाढ (Credit growth) कमी पातळीवरच राहिली. एसबीआय रिसर्चनुसार (SBI research) आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँक पत वाढ 5.56 टक्के होती, जी 59 वर्षातील सर्वात कमी आहे. आर्थिक […]Read More