Tags :China

ट्रेण्डिंग देश विदेश

चीनमध्ये आता लग्नाविना मुले कायदेशीर

बिजिंग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने लोकसंख्या नियंत्रणासाठी 1980 पासून एक मूल धोरण लागू केले होते. हे लागू करताना अनेकदा कठोर धोरणही अवलंबले होते. एकापेक्षा जास्त मूल झाल्यास नोकरीत पदोन्नती रोखणे आणि सामाजिक बहिष्कारच नव्हे तर अनेकदा दंड आणि शिक्षाही केली जात होती. याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.2016 मध्ये सरकारने […]Read More

देश विदेश

चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

बिजींग,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपाने माजवलेल्या उत्पातानंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. चीनबरोबरच ताजिकिस्तानमध्येही गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. अमेरिकेच्या जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या […]Read More

Featured अर्थ

चीनच्या सुस्त अर्थव्यवस्थेचा भारतावर होणार परिणाम ?

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनच्या (China) जीडीपी वाढीच्या (GDP Growth) मंदीचा (slowdown) भारतासह (India) जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे, जी कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सप्टेंबरमध्ये अपेक्षित औद्योगिक उत्पादना अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे चीनचा जीडीपी वाढ (GDP Growth) गेल्या तिमाहीत मंदावली. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, […]Read More

Featured अर्थ

पारंपरिक खेळणी उद्योगांच्या स्वयंपूर्णतेने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपरिक खेळणी उद्योगाला (traditional toy industry) चालना देण्यासाठी लाकडी खेळण्यांना (Wooden toys) जागतिक व्यासपीठ देण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भर दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एकाच बाणात दोन लक्ष्य साध्य केली आहेत. पारंपरिक खेळण्यांचा उद्योग स्वावलंबी झाला तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत तर होईलच शिवाय चीनसाठी […]Read More