शिक्षण

#सीबीएसई, एनईईटी आणि जेईई परीक्षा 2021 मध्येही ढकलणार पुढे?

नवी दिल्ली, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. सन 2021 मध्ये सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आणि एनईईटी व जेईई परीक्षा घेण्यात येणार […]