
आयपीएलच्या Media Rights मधून बीसीसीआयला मोठी कमाई, आता दोन हंगामात होणार लीग!
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीसीसीआयने (BCCI)आयपीएलच्या(IPL) मीडिया हक्कांच्या लिलावातून मोठी कमाई केली आहे. पंजाब किंग्जचे सह-मालक नेस वाडिया यांच्या म्हणण्यानुसार, प्रचंड पैसा मिळाल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दोन वेगवेगळ्या सीझनमध्ये […]