Tags :Assam-Floods

Featured ऍग्रो

Assam Floods: आसाममध्ये पुराने केला कहर, 74,655 हेक्टरवरील पीक क्षेत्र

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममध्ये(Assam Floods) मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 40 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भीषण पूर पाहता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. सद्यस्थिती […]Read More