Tags :anti oxidants

Featured ऍग्रो

मल्टीव्हिटॅमिन्स,अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या या भाजीची वाढली मागणी 

नवी दिल्ली, दि. 04(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव भारतात सुरू आहे. परिस्थिती अत्यंत भयावह बनत चालली आहे. संक्रमण साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टीविटामिन(multivitamin) समृद्ध फळे आणि भाज्यांचे सेवन करण्यास सांगितले जात आहे. हेच कारण […]Read More