Tags :Angry women destroyed the liquor shop.

खान्देश महिला

संतप्त महिलांनी केले दारू दुकान उध्वस्त….

नंदुरबार, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या आदिवासीबहुल वडजाखन गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावातील अवैध मद्य व्यवसायावर बंदी यावी यासाठी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांनी निषेध नोंदविला. एवढ्यावरच न थांबता संतप्त महिलांनी दारूच्या दुकानातील साहित्य व अवैध हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वारंवार […]Read More