Tags :Adani drops from world’s top 10 billionaires list

ट्रेण्डिंग देश विदेश बिझनेस

जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांच्या यादीतून अदानी,अंबानींची घसरण

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  अल्पावधीतच देशातील एक मोठा उद्योगसमुह म्हणून उदयास आलेल्या अदानी उद्योग समूहाला हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्वाधिक २० टक्क्यांपर्यंतची घसरण झाल्याचे दिसून आले.  जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप […]Read More