Tags :Action against 134 employees of the municipality

Breaking News Featured

पालिकेच्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगर पालिकेने विविध प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर कारवाई करत असते. 1988 च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्तरावर आरोपपत्र […]Read More