Tags :रायबरेली येथे 91 पदांसाठी भरती

करिअर

AIIMS, रायबरेली येथे 91 पदांसाठी भरती

रायबरेली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) रायबरेलीने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार recruitment.aiimsrbl.edu.in या वेबसाइटवर ५ मे २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 91 शैक्षणिक पात्रता प्राध्यापक पदासाठी उमेदवारांकडे MD किंवा MS पदवी असावी. यासोबतच संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही आवश्यक […]Read More