Tags :मुंबईतील अपघातप्रवण 20 वाहतूक चौक होणार सुरक्षित

महानगर

मुंबईतील अपघातप्रवण 20 वाहतूक चौक होणार सुरक्षित

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा 20 वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा […]Read More