Tags :द्राक्षाची-निर्यात

ऍग्रो

आंबा, लीची, जांभुळ आणि चिकूनंतर आता द्राक्षाची निर्यात

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य राज्यांतील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाची निर्यात क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ताज्या बर्मी द्राक्षांचा एक माल दुबईला पाठविला गेला आहे. या द्राक्षेला आसामी भाषेमध्ये ‘लॅटिको’ म्हणून ओळखले जाते. द्राक्षाची मालवाहतूक गुवाहाटी ते दुबई येथे हवाईमार्गाने करण्यात आली आहे. लॅटिको हे व्हिटॅमिन सी आणि लोहाने समृद्ध […]Read More