Tags :चक्क टोमॅटोच्या झाडाची बँड लावून काढली मिरवणूक…

महाराष्ट्र

चक्क टोमॅटोच्या झाडाची बँड लावून काढली मिरवणूक…

वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील दोन वर्षात कोरोनामुळे टोमॅटो ला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होते मात्र यंदा टोमॅटो पिकाला चांगले दर मिळाल्याने टोमॅटो tomato उत्पादक शेतकरी farmers मालामाल झाले आहेत. वाशीम जिल्ह्यातील देपूळ येथील ऋषिकेश गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो ची लागवड केली. त्यांना यापासून एक हजार कॅरेट टोमॅटोच उत्पन्न मिळाले. […]Read More