Tags :घाऊक महागाई

अर्थ

खाद्यपदार्थ स्वस्त पण घाऊक महागाई वाढली !

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होऊनही फेब्रुवारी 2022 मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (Wholesale Inflation) 13.11 टक्क्यांवर पोहोचली. खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होण्याचा लाभ कच्च्या तेलाच्या आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मिळू शकला नाही. सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. घाऊक महागाई एप्रिल 2021 पासून सलग 11 व्या महिन्यात 10 टक्क्यांच्या […]Read More

Featured

जुलैमध्ये घाऊक महागाईतही झाली घट

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील घाऊक महागाई निर्देशांक (WPI) जुलै महिन्यात 11.6 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीमध्ये हे सांगण्यात आले आहे. त्या तुलनेत जून महिन्यात घाऊक महागाई दर (wholesale inflation rate) 12.07 टक्क्यांपर्यंत वाढला होता. या दृष्टीकोनातून बघितले तर जुलैमध्ये घाऊक महागाई दर जूनच्या तुलनेत किंचित कमी झाला […]Read More

Featured

घाऊक महागाईने एप्रिलमध्ये तोडले सर्व विक्रम

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घाऊक महागाईच्या (Wholesale inflation) आघाडीवर सरकारला (Government) मोठा धक्का बसला आहे. एप्रिल महिन्यात घाऊक महागाईने देशात विक्रमी तेजी नोंदवली आहे. एप्रिल 2021 मध्ये घाऊक महागाई दर वाढून 10.49 टक्के झाला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मार्चमध्ये तो 7.29 टक्के होता, जो आठ वर्षातील सर्वाधिक होता. घाऊक महागाई सातत्याने वाढत […]Read More

Featured

घाऊक महागाई आठ वर्षातील सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किरकोळ महागाई (Retail inflation) दर वाढीनंतर आता घाऊक महागाई (Wholesale inflation) दरानेही सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) (WPI) मार्चमध्ये 3.22 टक्क्यांनी वाढून 7.39 वर गेला आहे. फेब्रुवारीत तो 4.17 टक्के होता. मार्च महिन्यात कच्च्या पेट्रोलियम पदार्थांच्या (crude petroleum products) किंमती भडकल्याने घाऊक महागाई 8 वर्षांमधील उच्चांकावर […]Read More