Tags :गृहनिर्माण क्षेत्र

अर्थ

कोरोना काळातही गृहनिर्माण क्षेत्राची चमकदार कामगिरी

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही वर्षांत मालमत्ता बाजारात (Property market) प्रचंड वाढ झाली आहे. गृहकर्ज (home loan) बाजाराला मिळालेली गती याचे संकेत देत आहे. पाच वर्षांत या बाजारात जवळजवळ एक तृतीयांश आणि गेल्या वर्षात अडीच पट वाढ झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे कोविड साथ असूनही, गती कायम आहे. गृहकर्जाची बाजारपेठ वार्षिक सुमारे 30 […]Read More