Tags :एक लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता अटकेत

विदर्भ

एक लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता अटकेत

वर्धा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी वृक्षारोपण केलेल्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभाग वर्धा यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार बिल काढून देण्यासाठी ५ टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. मात्र वृक्षारोपण कामाचे बिल […]Read More