Tags :आशियाई विकास बँक

Featured

आशियाई विकास बँकेने देशाचा आर्थिक विकास दर पुन्हा कमी केला

नवी दिल्ली, ता.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे, सरकार आणि इतर पतमानांकन संस्थांकडून भारताच्या आर्थिक विकास दरात (economic growth rate) सुधारणा करुन तो वाढवण्यात येत आहे तर दुसरीकडे, आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कमी करुन 9.7 टक्के केला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) आपला […]Read More

अर्थ

आशियाई विकास बँकेने कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (ADB) भारतातील साथीच्या दुसऱ्या लाटेने झालेल्या नुकसानीमुळे चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) देशाचा जीडीपी विकास दर (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 10 टक्क्यांवर आणला आहे. याआधी एडीबीने एप्रिलमध्ये अंदाज व्यक्त केला होता की 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 11 टक्के रहाण्याची अपेक्षा आहे. परंतु एडीबीने […]Read More

Featured

व्यापक लसीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा – आशियाई विकास बँक

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात कोविड-19 च्या (covid-19) दुसर्‍या लाटेचा कहर सुरूच आहे. यादरम्यान, आशियाई विकास बँकेने (ADB) देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगली बातमी दिली आहे. आशियाई विकास बँकेने म्हटले आहे की देशात चांगले आणि व्यापक प्रमाणात लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. यामुळे, चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 11 टक्क्यांच्या दराने वाढू शकते. […]Read More