Tags :‘ब्लॅक थ्रीप्स’ किडीचा प्रादुर्भाव

Featured ऍग्रो

महाराष्ट्रातील मिरची लागवड करणारे शेतकरी चिंतेत ?

नवी दिल्ली, दि. 21  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपाठोपाठ आता महाराष्ट्रातील शेतकरी मिरचीवर ‘थ्रिप्स’ या किडीच्या हल्ल्याने हैराण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हवामान बदलामुळे मिरचीवर ‘ब्लॅक थ्रीप्स’ किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब होत असून, या आक्रमणामुळे मिरचीवर बुरशीचे स्वरूप आले आहे. आणि उत्पादित लाल मिरचीवर काळे डाग पडतात. याचा परिणाम मिरचीच्या गुणवत्तेवर […]Read More