कक्षेत झालेल्या बदलामुळे पृथ्वी तप्त होणार ?
Featured

कक्षेत झालेल्या बदलामुळे पृथ्वी तप्त होणार ?

हवाई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पृथ्वीचे (Earth) तापमान (temperature) आज जसे आहे तसे कायम नव्हते. कधी ती बर्फाचा गोळा बनली होती तर कधी ती आग ओकत होती. सुमारे 5.6 कोटी वर्षांपूर्वी, पॅलेओसीन -इओसीन थर्मल मॅक्जिमम […]

बहुतांश लघुग्रह आणि धूमकेतूची ओळख पटलेली नाही
Featured

पृथ्वीच्या जवळ असलेल्या बहुतांश लघुग्रह आणि धूमकेतूची ओळख पटलेली नाही – संयुक्त राष्ट्रसंघ

वॉशिंग्टन, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) अहवालात असे म्हटले आहे की पृथ्वीच्या (Earth) जवळ येणार्‍या बहुतांश मोठ्या लघुग्रहांची (asteroids) आणि धुमकेतूंची (comets) ओळख पटलेली नाही. या अहवालात असे म्हटले आहे की जगभरातील […]

सूर्य आपल्यासोबतच नष्ट करणार पृथ्वीवरील जीवन ?
Featured

सूर्य आपल्यासोबतच नष्ट करणार पृथ्वीवरील जीवन ?

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सूर्याकडून (Sun) येणारे किरणोत्सर्ग (Radiation) मानवांसाठी आणि जीवनासाठी हानिकारक असू शकतात. अशा परिस्थितीत, चुंबकीय क्षेत्र (magnetic field) पृथ्वीसाठी (Earth) संरक्षक ढाल म्हणून कार्य करते, परंतु एका नवीन संशोधनात यासंदर्भात […]

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे एक विशाल लघुग्रह
Featured

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे एक विशाल लघुग्रह

वॉशिंग्टन, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) म्हटले आहे की एक विशाल लघुग्रह (asteroid) प्रचंड वेगाने पृथ्वीच्या (Earth) कक्षेजवळ येत आहे. हा लघुग्रह 220 मीटर रुंद आहे आणि तो 8 किमी प्रति […]

महिनाभर आकाशातून होणार उल्का वर्षाव
Featured

महिनाभर आकाशातून होणार उल्का वर्षाव

वॉशिंग्टन, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 14 जुलैपासून आकाशातून पर्सिड उल्का वर्षाव (Meteor Shower) सुरू झाला आहे. या दरम्यान, 24 ऑगस्टपर्यंत आकाशातून उल्कांचे लहान तुकडे पृथ्वीच्या (Earth) वातावरणामध्ये प्रवेश करतील. धूळ, दगड आणि बर्फापासून तयार झालेले […]

सूर्यावर आहे साता समुद्रापेक्षाही जास्त सोने
Featured

सूर्यावर आहे साता समुद्रापेक्षाही जास्त सोने

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या सर्वांना सोन्याचे महत्त्व माहित आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेपासून ते भारतीय परंपरेपर्यंत सर्वत्र सोन्याचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे. सोने ही पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे, परंतु वैज्ञानिकांनी लावलेला […]

चार वर्षांनंतर सूर्यावर निर्माण झाले शक्तिशाली वादळ
Featured

चार वर्षांनंतर सूर्यावर निर्माण झाले शक्तिशाली वादळ

वॉशिंग्टन, दि.6 (एमएमसी नूज नेटवर्क): सूर्यावर (Sun) झालेल्या स्फोटातून निघालेला शक्तिशाली किरणोत्सर्ग (Solar Radiation ) पृथ्वीवर (Earth) पोहोचला आहे. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच सूर्यामधून इतक्या तीव्रतेचे कण बाहेर पडले की त्यांच्यामुळे अनेक उपकरणे खराब होऊ लागली. […]

पृथ्वीच्या दिशेने येत आहे महाकाय उल्का
Featured

पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे महाकाय उल्का

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नासाच्या वैज्ञानिकांनी खुलासा केला आहे की एक फार मोठी उल्का (meteor) पृथ्वीच्या (Earth) दिशेने येत आहे. ती इतकी मोठी आहे की सुरुवातीला तीला एक ग्रह मानला गेला होता. पण […]

एक अद्भुत लघुग्रह सहा लाख वर्षांनंतर पृथ्वीच्या भेटीला
Featured

एक अद्भुत लघुग्रह सहा लाख वर्षांनंतर पृथ्वीच्या भेटीला

वॉशिंग्टन, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक अद्भुत लघुग्रह (Mini Planet) सहा लाख वर्षांचा प्रवास करून पुन्हा आपल्या पृथ्वीच्या (Earth) जवळ येत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह अश्मयुगाच्याही आधी पृथ्वीच्या जवळून गेला होता. त्यावेळी पृथ्वीवर राहणारे […]

सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार ?
Featured

सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार ?

वॉशिंग्टन, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सूर्यापासून (Sun) आपल्या सौर मंडळाला (Solar System) प्रकाश आणि उष्णता मिळते. त्यामुळे पृथ्वीवर (Earth) जीवन शक्य झाले आहे. प्राचीन काळापासून, पृथ्वीच्या निरनिराळ्या भागातील लोक सूर्याची देवता म्हणूनही उपासना करत आहेत. […]