दोन डोस नंतर बूस्टर डोसची आवश्यकता - फायझर बायोएनटेक
Featured

दोन डोस नंतर बूस्टर डोसची आवश्यकता – फायझर बायोएनटेक

शिकागो, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाचा डेल्टा प्रकार (corona Delta variant) जगात वेगाने पसरत आहे. यादरम्यान, लस तज्ज्ञांनी सांगितले आहे की फाइझर इंक (पीएफई.एन) ने आपल्या कोरोन लशीचा (corona vaccine) तिसरा डोस (Booster dose) अधिकृत […]

अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझरचा एकच डोस अधिक प्रभावी
Featured

अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझरचा एकच डोस अधिक प्रभावी

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना लशीच्या (corona vaccine) प्रभावावर जगभरात अनेक संशोधन सुरु आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या एका संशोधनात सांगण्यात आले आहे की ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि फायझर-बायोएन्टेक (Pfizer) लशींचा एक-एक डोस घेतल्यानंतर कोव्हिड-19 […]

नोव्हाव्हॅक्सची कोरोना लस विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी
Featured

नोव्हाव्हॅक्सची कोरोना लस विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी

वॉशिंग्टन, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची (US) लस उत्पादक कंपनी नोव्हाव्हॅक्सने (Novavax) सांगितले आहे की त्यांची लस (corona vaccine) कोरोना विरोधात अत्यंत प्रभावी आहे आणि कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण देते. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये घेण्यात […]

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लशीमुळे झालेल्या रक्ताच्या गुठळ्यावर सापडला उपचार
Featured

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लशीमुळे झालेल्या रक्ताच्या गुठळ्यावर सापडला उपचार

ओटावा, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने (AstraZeneca) तयार केलेली कोरोना लस (corona vaccine) घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गंभीर रक्ताच्या गुठळ्या (clots) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या. मात्र कॅनेडामधील काही संशोधकांनी दावा केला आहे की त्यांनी या गंभीर […]

आता 12 वर्षांखालील मुलांसाठी येणार कोरोना लस
Featured

आता 12 वर्षांखालील मुलांसाठी येणार कोरोना लस

न्यूयॉर्क, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील 12 वर्षाखालील मुलांना कोरोना लस (corona Vacine) आणण्याची तयारी आता सुरू झाली आहे. कोरोना विषाणूविरूद्ध लस बनविणारी अमेरिकेची आघाडीची कंपनी फायझर (Pfizer) सांगितले आहे की ते 12 वर्षाखालील मुलांवर […]

कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस कधी घ्यायचा
Featured

कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस कधी घ्यायचा

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिशिल्ड (Covishield) कोरोना लशीच्या (corona vaccine) दोन डोसमधील कालावधी संदर्भात देशात चर्चेला उधाण आले आहे. चार ते सहा आठवडे, सहा ते आठ आठवडे किंवा आठ ते बारा आठवड्यांच्या कालावधी […]

अमेरिकेत आता 12 ते 15 वयोगटातील मुलांचेही लसीकरण
Featured

अमेरिकेत आता 12 ते 15 वयोगटातील मुलांचेही लसीकरण

वॉशिंग्टन, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आता अमेरिकेत (US) मुलांनाही कोरोना लस (corona vaccine) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) (FDA) 12 ते 15 वर्षे वयोगटाच्या पौगंडावस्थेतील (adolescents) मुलांसाठी फायझर-बायोएन्टेकच्या (Pfizer-BioNTech […]

गाव्हीकडून भारताला कोरोना लसीचे सवलतीच्या दरात 25 कोटी डोस मिळणार
Featured

गाव्हीकडून भारताला कोरोना लसीचे सवलतीच्या दरात 25 कोटी डोस मिळणार

वॉशिंग्टन, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना लसीच्या (corona vaccine) वितरणासाठी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय आघाडी गाव्ही (GAVI) ने म्हटले आहे की, सवलतीच्या दरात भारताला सुमारे 25 कोटी लस डोस मिळतील. या संदर्भात, आवश्यक तंत्रज्ञानाची व्यवस्था आणि […]

एकल डोस स्पुटनिक लाईट कोरोना लशीला रशियाची मान्यता
Featured

एकल डोस स्पुटनिक लाईट कोरोना लशीला रशियाची मान्यता

मॉस्को, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाची (Russia) कोरोना (corona) विरोधी लस स्पुटनिक व्ही ने (Sputnik V) एक नवीन आवृत्ती आणली आहे. या लशीला स्पुटनिक लाइट (Sputnik Light) असे नाव देण्यात आले आहे आणि त्याला सरकारकडून […]

अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोना लसीसंदर्भात युरोपियन मेडिसिन एजन्सीचा खुलासा
Featured

अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोना लसीसंदर्भात युरोपियन मेडिसिन एजन्सीचा खुलासा

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युरोपीयन मेडिसिन एजन्सीच्या (ईएमए) ( EMA) सुरक्षा समितीने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या (AstraZeneca) कोरोना लसीमुळे (Coronavirus Vaccine) रक्ताच्या गुठळ्या (Blood Clot) होण्यासंदर्भात एक नवा इशारा दिला आहे. युरोपीयन मेडिसिन एजन्सीने एका अहवालात […]