तालिबानला मान्यता नाही परंतू....
Featured

तालिबानला मान्यता नाही परंतू….

काबुल, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेने (US) कतारमध्ये झालेल्या चर्चेनंतर सांगितले की ते तालिबानला (Taliban) कधीही मान्यता देणार नाही. परंतु ते अफगाणिस्तानला (Afghanistan) मानवतावादी मदत नक्कीच उपलब्ध करत राहतील. आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, तालिबानचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि […]

अमेरिका तालिबानशी करणार चर्चा
Featured

अमेरिका तालिबानशी करणार चर्चा

वॉशिंग्टन, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानातून (Afghanistan) लष्कर माघारीनंतर अमेरिका (US) पहिल्यांदाच तालिबानशी (Taliban) चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, अमेरिकेचे शिष्टमंडळ आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी दोहामध्ये एक महत्त्वपूर्ण […]

ताजिकिस्तानकडून सीमेवर सैन्य तैनात
Featured

ताजिकिस्तानकडून सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत परतल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार, सीमेवरील परिस्थिती चांगली नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे की ताजिकिस्तान (Tajikistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या दोन्ही […]

क्वाड देश आखणार अफगाणिस्तानबाबतची रणनीती
Featured

क्वाड देश आखणार अफगाणिस्तानबाबतची रणनीती

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानमधील (Afghanistan) नाट्यमय घडामोडी आणि त्याठिकाणी चीनच्या वाढत्या भूमिकेबद्दल चिंतेत असलेले क्वाड देश (Quad countries) 24 सप्टेंबर रोजी समोरासमोर बसून संयुक्त रणनीती आखणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वॉशिंग्टनमध्ये […]

कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये
Featured

कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीस वर्षांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध शतकानुशतके जुने आहेत. यामुळे […]

अफगाणिस्तानचे विघटन करण्यात रशियाला रस नाही
Featured

अफगाणिस्तानचे विघटन करण्यात रस नाही – राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन

मॉस्को, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाचे (Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, त्यांना अफगाणिस्तानच्या (Afghanistan) विघटनात अजिबात रस नाही. जरी असे झाले तरी त्याठिकाणी कोणीही चर्चा करणारे देखील नाहीत. त्यापेक्षा तालिबानने (Taliban) आधी सुसंस्कृत […]

अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाऊ नये
Featured

अफगाणिस्तानची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाऊ नये – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव संमत

संयुक्त राष्ट्र, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) अफगाणिस्तानची (Afghanistan) जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरू न देण्याचा आणि दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान न बनवण्याचा संकल्प केला आहे. अफगाणिस्तानातून अफगाणी आणि इतर […]

तालिबानच्या पुनरागमनानंतर अल कायदाच्या उदयाचा धोका
Featured

तालिबानच्या पुनरागमनानंतर अल कायदाच्या उदयाचा धोका

काबूल, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) पुनरागमनानंतर अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेच्या पुन्हा उदय होण्याचा धोका निर्माण होऊ लागला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, देशांतर्गत दहशतवादाबरोबरच, रशिया आणि चीनकडून होणार्‍या […]

तालिबानला आर्थिक मदत देण्याची चीनची तयारी
Featured

तालिबानला आर्थिक मदत देण्याची चीनची तयारी

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान त्याठिकाणी नवीन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, दहशतवादी संघटना तालिबानवर चीनचे प्रेम वाढतच चालले आहे. आता चीन तालिबानला आर्थिक मदत देण्याच्या तयारीत […]

अन्यथा परिणाम भयंकर होतील - जो बिडेन
Featured

अन्यथा परिणाम भयंकर होतील – जो बिडेन यांचा तालिबानला इशारा

वॉशिंग्टन, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तान (Afghanistan) संदर्भात टीकेला सामोरे जावे लागत असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन (Joe Biden) यांनी तालिबानला इशारा देताना आपल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही […]