उमाजी नाईक यांच्यावर टपाल तिकीट जारी  

उमाजी नाईक यांच्यावर टपाल तिकीट जारी  

पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टपाल तिकीट संग्रह करणार्‍याच्याकडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणार्‍या क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या टपाल पाकिटाचे प्रकाशन पुणे जिल्ह्यातील भिवरी या उमाजी नाईक यांच्या जन्मगावी करण्यात आले… क्रांती वीर उमाजी नाईक Umaji Naik यांच्या कार्याची माहिती या टपाल पाकिटा मुळे जगभर पोहोचणार असल्याची भावना पोस्ट मास्टर जनरल जी मधुमिता दास यांनी व्यक्त केली.Postage stamp issued

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे..celebrated all over the country. भारतीय टपाल खात्याकडून पुणे विभागातील क्रांतिकारक उमाजी नाईक यांचे टपाल पाकिटाचे आज प्रकाशन झाले. या वेळी प्रमोद गायकवाड प्रांत अधिकारी सासवड , भिवड़ीच्या सरपंच श्वेताताई चव्हाण , उमाजी नाईक Umaji Naik यांचे वंशज चंद्रकात खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.was present on the occasion.

या वेळी दास म्हणाल्या की पुणे विभागात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्याने टपाल खात्याकडून सुकन्या समृद्ध योजनेच्या 75 हजार नवीन सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. टपाल खात्याकडून राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख बचत योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मधुमिता दास यांनी यावेळी केले. This appeal was made by Madhumita Das.

ML/KA/PGB

13 Oct 2021