ह्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम

मुंबई, दि. १४ (जितेश सावंत ): ह्या वर्षांतील दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून ग्रहण सकाळी ६.११ मिनिटांनी सुरु होणार असून सकाळी 10:17 मिनिटांनी संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीवर आणि चित्रा नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण अंशिक असून ते अमेरिका (America ),युरोप (Europe )तसेच आफ्रिका … Continue reading ह्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम