एनटीपीसीने विविध पदांसाठी अर्ज खुले केले आहेत, 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

एनटीपीसीने विविध पदांसाठी अर्ज खुले केले आहेत, 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

मुंबई, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) ने एग्जीक्यूटिव, सीनियर एग्जीक्यूटिव आणि स्पेशलिस्टच्या 35 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांवर 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

पदांची संख्या- 35

number of post

एग्जीक्यूटिव (सेफ्टी) 25
एग्जीक्यूटिव (आईटी डाटा सेंटर/ डाटा रिकवरी) 8
सीनियर एग्जीक्यूटिव (सोलर) 1
स्पेशलिस्ट (सोलर) 1

पात्रता

qualification

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. एग्जीक्यूटिव पदासाठी 3 वर्षाचा अनुभव व सीनियर एग्जीक्यूटिव पदासाठी 10 वर्षाचा अनुभव मागविला गेला आहे. या व्यतिरिक्त 18 वर्षाचा अनुभव असणारे उमेदवार स्पेशलिस्टच्या पदासाठी अर्ज करु शकतील.

 

वय श्रेणी

age

एग्जीक्यूटिव पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे, सीनियर एग्जीक्यूटिव पदासाठी जास्तीत जास्त 45 वर्षे व स्पेशलिस्टच्या पदासाठी जास्तीत जास्त वय 55 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

fees

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस – 300 रुपये

एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला – शुल्क नाही

अर्ज कसा करावा

how to apply

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या या पदांसाठी उमेदवार www.ntpc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरू शकतात.

National Thermal Power Corporation Limited (NTPC) has issued notification for recruitment of 35 posts of Executive, Senior Executive and Specialist. As per the notification issued, these posts will be filled for 3 years. Candidates with engineering degree can apply for these posts. Interested candidates can apply till April 15.

PGB/KA/PGB
8 april 2021