केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांचा गैरवापर …

केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांचा गैरवापर ...

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपा आपल्या राजकीय फायद्यांसाठी करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला असून या This allegation has been made by NCP President Sharad Pawar यंत्रणांनी केलेल्या आजवरच्या तपासात काय सापडले ते सांगा असा सवाल त्यांनी केला आहे . आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते He was speaking at a press conference in Mumbai today .Misuse of investigative agency by the Central Government

ncb पेक्षा मुंबई पोलिसांनी जास्त अंमली पदार्थ पकडले आहेत मात्र त्याचा गवगवा केला नाही , ncb चं काम मात्र संशयास्पद असून त्यांचे साक्षीदार फरार झाल्याचेही पवार यावेळी म्हणाले .अनिल देशमुख यांच्या वर आतापर्यंत एवढे छापे घातले  Anil Deshmukh has been raided so many times पण सापडलं काय ते सांगत नाहीत , उलट त्यांच्यावर आरोप करणारे पोलीस अधिकारी मात्र फरार झाले असे परमवीरसिंग यांच्याबद्दलचे वक्तव्य त्यांनी केले .

आपण चार वेळा मुख्यमंत्री होतो He has been the Chief Minister four times मात्र पदावरून गेल्यावर पुन्हा त्या पदावर असल्याचे आपल्याला कधी म्हणावेसे वाटले नाही ही आपली कमतरता आहे असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला , मावळ इथे झालेल्या शेतकरी आंदोलनात भाजपा च्या लोकांनी त्यांना भडकावले होते , पोलिसांच्या चुकीमुळे गोळीबार झाला असा उल्लेख पवार यांनी यावेळी केला .

आयकर विभागाने आपल्या कुटुंबियांच्यावर टाकलेल्या छाप्याबद्दल नाराजी व्यक्त करताना या सरकारी पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये असा उपरोधिक सल्ला ही शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला .यावर्षी आणि पुढील वर्षी उसाचे उत्पादन चांगल्या पावसामुळे आणि उत्तम पाणी साठ्यामुळे होणार आहे परिणामी साखरेचे उत्पादनही प्रचंड होईल त्याचा परिणाम साखरेचे भाव गडगडण्यावर होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते Farmers may suffer त्यामुळे उत्पादकांनी अर्थशास्त्र समजून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले .लखीमपूर प्रकरणी राज्यातील जनतेने पाठिंबा देत बंद पाळला त्याबद्दल आभार मानत शिवसेनेसारखा पक्ष बंद मध्ये सहभागी असूनही तो शांततेत पार पडला असेही शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले .

ML/KA/PGB

13 Oct 2021