मागील 6 वर्षात दुधाचे उत्पादन वार्षिक 6.3 टक्के दराने वाढले, दरडोई उपलब्धता 100 ग्रॅमने वाढली

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा वर्षांत भारतातील दुधाचे उत्पादन सरासरी वार्षिक 6.3 टक्के दराने वाढले आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री म्हणाले की, सन 2019-20 या वर्षात भारताने 19.84 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन केले. ते म्हणाले की सध्याच्या किंमतींवर 2018-19  दरम्यान … Continue reading मागील 6 वर्षात दुधाचे उत्पादन वार्षिक 6.3 टक्के दराने वाढले, दरडोई उपलब्धता 100 ग्रॅमने वाढली