बिहार स्टेट हेल्थ सोसाइटी मध्ये 8853 नर्स पदांसाठी भरती, 21 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार राज्य आरोग्य सोसायटीने (बीएसएचएस) 8853 सहाय्यक नर्स मिडवाइफरी (एएनएम) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 जुलैपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 21 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.

 

पोस्टची संख्या – 8853

Number of posts

पात्रता

Qualification

या पदांसाठी उमेदवारांचे एएनएम प्रशिक्षण कोर्समध्ये 2 वर्षांचे डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

 

वय श्रेणी

Age

अर्ज करणा-या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 37 वर्षे असावी. वयोमर्यादेत शिथिलता संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता.

 

महत्त्वाच्या तारखा-

Important dates

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 01 जुलै

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जुलै

निवड प्रक्रिया

Selection process

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी, गुणवत्ता यादी, कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे केली जाईल.

 

पगार

Salary

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 11,500 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

 

अर्ज फी

Fee

सामान्य / ओबीसी- 500 रुपये

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी- फी नाही

या प्रमाणे अर्ज करा

How to apply

इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 जुलै पर्यंत अधिकृत संकेतस्थळाद्वारे या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

Interested and eligible candidates can apply online for these posts through the official website till July 21. See the official instructions for more information.

PGB/KA/PGB

3 July 2021