रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

It was released by the Chief Minister on the morning of Ashadi Ekadashi
It was released by the Chief Minister on the morning of Ashadi Ekadashi

पंढरपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा A tradition that has been going on for nine years यावर्षी कोरोनाकाळातही corona virus सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या Ashadi Ekadashi पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं.It was released by the Chief Minister on the morning of Ashadi Ekadashi संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणचं यंदा नववं वर्षं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्या हस्ते आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,Tourism Minister Aditya Thackeray  पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच मानाचे वारकरी यांच्या उपस्थितीत रिंगणच्या संत नरहरी सोनार Saint Narhari Sonar विशेषांकाचं प्रकाशन झालं. २०१२ला रिंगणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून गेली ९ वर्षं 9 years हा आषाढी अंक प्रकाशित होतोय.

रिंगणचे संपादक सचिन परब Sachin Parab यंदाच्या विशेषांकाविषयी म्हणाले, ‘आपल्या जगण्यातून महाराष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवणारे संत नरहरी सोनार यांचा शोध एकाच वेळेस आव्हानात्मक आणि आनंददायक Challenging and enjoyable होता. पंढरपूर, पैठण, आळंदी, त्र्यंबकेश्वर, वाराणसी, नवगण राजुरी, आटपाडी, धुळे, नेवासा, परभणी इतक्या ठिकाणी नरहरीरायांच्या प्रभावखुणा शोधण्याचा केलेला प्रयत्न, हे यंदाच्या अंकाचं वैशिष्ट्य ठरावं.’

संत नरहरी सोनार यांच्याविषयी ३७ लेख असणारा रिंगणचा अंक १६४ पानांचा आहे. संपूर्ण आर्टपेपरवर असणारा हा देखणा अंक फोटो आणि चित्रांनी सजला आहे. यात डॉ. सदानंद मोरे Dr. Sadanand More, डॉ. रंगनाथ तिवारी Dr. Ranganath Tiwari, डॉ. मंगला सिन्नरकर Dr. Mangala Sinnarkar, डॉ. श्यामसुंदर मिरजकर Dr. Shyamsunder Mirajkar,, डॉ. रुपाली शिंदे Dr. Rupali Shinde, नंदन रहाणे, नीलेश बने, डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक संजीव खडके, ग. शां. पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी लेखन केलंय.

book was released by the Chief Minister on the morning of Ashadi Ekadashi

KA/KA/PGB

20 July 2021