सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत सर्वदूर पाऊस,चांदोली धरण भरले 75 टक्के…

सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत सर्वदूर पाऊस,चांदोली धरण भरले 75 टक्के...

सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यात In Sangli district गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे 32 mm of rainfall has been recorded.तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने चांदोली धरण 75 टक्के भरले आहे. it rained all over Sangli, Chandoli dam filled 75 percent

गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे.दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावस पडत आहे.काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पाऊस पडत आहे It is raining in some places.गेल्या चोवीस तासात शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.32 मिलिमीटर इतका पाऊस तालुक्यात पडला आहे, त्यापाठोपाठ दुष्काळी जत तालुक्यामध्ये 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.तर सांगली शहरांमध्ये 11 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. Sangli received 11 mm of rainfall

तलवारी तर तालुक्यातील कमी-अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे.

डोंगरी भाग असणारया शिराळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहेत.त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 68 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.The Chandoli Dam catchment area has received 68 mm of rainfall in the last 24 hours  त्यामुळे धरण क्षेत्रात 12 हजार क्युसेक्स पाण्याची आवक झाली असुन 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारया धरणात सध्या 26.10 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे,त्यामुळे चांदोली धरण 75 टक्के भरले आहे As a result, Chandoli Dam is 75 percent full, ,तर धरणातून सध्या वारणा नदी पात्रात 1,115 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

For the second day in a row, it rained all over Sangli, Chandoli dam filled 75 percent …

ML/KA/PGB

21 July 2021