परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर

परभणी, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी जिल्ह्यात  पावसाने चार दिवसाची उघडीप दिल्यानंतर काल पासून दमदार इन्ट्री केली आहे,परभणी जिल्ह्यात सर्वदूर  जोरदार पाऊस झालाय,Heavy rains lashed Parbhani district यामुळे पुन्हा एकदा ओढे नाले नद्या तुडुंब वाहतायेत.  हजारो हेक्टर पिके पाण्याखाली आहेत.

गोदावरी पूर्णा फाल्गुनी नदी दुथडी वाहत आहे.The river is flowing fast.  नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय,Villages along the river have been alerted by the administration सदर पावसाने एलदरी,दुधना प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

निम्न दुधना प्रकल्पाचे द्वार क्र. 5, 6, 15 व 16 हे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे द्वार क्र. 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 16 17, 18, 19 व 20 हे 0.30 मीटरने चालू असून एकूण=1041×12= 12492 क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

दरम्यान परभणी -नांदेड Parbhani-Nanded महार्गावरील वाहतूक रात्री काहीकाळ थांबली होती तर जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला Contact lost,तर काही भागातील वीज पुरवठा खंडित झालाय

ML/KA/PGB

22 July 2021