निर्मला नदीला पूर ; माणगाव खोऱ्यातील २७ गावे संपर्काबाहेर

निर्मला नदीला पूर ; माणगाव खोऱ्यातील २७ गावे संपर्काबाहेर

सिंधुदुर्ग, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. Heavy rains have been falling in Sindhudurg district for the last two-three days त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे As many as 27 villages have been cut off due to floods. परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला As many as 27 villages have been cut off due to floods असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर भात शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे.has also gone under water पावसाचा जोर अजून कायम राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोल्हापूर Kolhapur आचरे राज्य मार्गावर वरवडे येथील पुलावर पाणी आल्याने ह्या मार्गे होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे . रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला Sindhudurg district जोडणाऱ्या तिथवली पुलावर पाणी आल्याने ह्या पुलावरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे . खारेपाटण बाजारपेठेत In Kharepatan market सुख नदीचे पाणी घुसले आहे . खारेपाटण मध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे .

Flood the Nirmala river

ML/KA/PGB

22 July 2021