त्वचेच्या काळजीत कोरफड जेलचे आश्चर्यकारक फायदे 

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरफड जेल alo vera अनेक घरगुती उपचारांमध्ये वापरले जाते. याचा उपयोग त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. तर एलोवेरा जेल वापरण्याच्या मार्गांबद्दल जाणून घ्या.

डार्क सर्कल्स ही एक सामान्य समस्या आहे, तणाव, झोपेची कमतरता आणि कॅफिनचा जास्त प्रमाणात सेवन यासारखी विविध कारणे असू शकतात. पिंपल्स आणि डोळ्याखालील डार्क सर्कल्स कोरफड जेलचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या डोळ्यांखाली ते रात्रभर लावा आणि सकाळी स्वच्छ करा.

Alo vera for dark circles

PGB/KA/PGB

21 July 2021