लातूर मुंबई रेल्वे सेवा औरंगाबाद,नासिक मार्गे सुरु ठेवा

रेल्वे सेवा

लातूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लातूर मुंबई रेल्वे सेवा लातूर रोड,परभणी,जालना औरंगाबाद,नासिक मार्गे सुरु ठेवणे तसेच इतर मराठवाड्यातील रेल्वे सेवा जालना, औरंगाबाद मार्गाने सुरु ठेवण्या बाबत मराठवाडा जनता विकास परिषद, लातूरचे अध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याना निवेदन पाठवलं आहे .Latur president Shivaji Narhare has sent a statement to Minister of State for Railways Raosaheb Danve

या निवेदनात मराठवाड्यातील रेल्वे दौन्ड मार्गे मुंबई , पुणे जाणाऱ्या सर्वं रेल्वे सेवा 14 दिवस बंद करण्यात आल्या आहेत . या रेल्वे सेवेचे भालवणी ते वाशिंबे दरम्यान 26 km चे दुहेरी करणाचे काम चालू होणार आहे , म्हणून लातूर , मुंबई, बीदर, मुबंई, नांदेड , पुणे या गाड्या 14 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर अशा 14 दिवस बंद करण्याचा निर्णय मध्ये रेल्वे सोलापूर डिव्हिजन नी घेतला आहे .The Railway Solapur Division has decided to close these trains for 14 days from October 14 to October 28. त्या मुळे दिवाळी सणामध्ये मराठवाड्यातील प्रवाशाची गैसोय होणार आहे Due to that, travelers from Marathwada will have a hard time during Diwali म्हणून लातूर, मुंबई रेल्वे सेवा व इतर रेल्वे सेवा लातूर रोड, परभणी, जालना , औरंगाबाद, नासिक मार्गे सुरु ठेवण्यात याव्या आशी शिफारस मध्य रेल्वे च्या महावस्थापक यांना करावी व मराठवाड्यातील सर्वं रेल्वे सेवा सुरु ठेवाव्या अशी विनंती करण्यात आली आहे.

त्यात मराठवाड्यातील जनतेला सणासुदी मध्ये दिलासा मिळेल मुंबई, बीदर , हैद्राबाद , पुणे या गाड्या जालना, औरंगाबाद मार्गे सुरु राहतील असे आदेश मध्य रेल्वे च्या महाव्यवस्थापक यांना आदेशीत करावे त्यामुळे रेल्वेला उत्पनही मिळेल व जनतेला सेवा मिळेल म्हणून योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे
निवेदनाच्या प्रती महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनाही देण्यात आल्या आहेत

The Railway Solapur Division has decided to close these trains for 14 days from October 14 to October 28.

ML/KA/PGB

11 Oct 2021