SRA मधील भाडेकरूंसाठी मुंबई भाजप चा “मुख्यमंत्र्यांनी भाडे भरा” आंदोलन सुरू

pravin darekar

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकासक भाडे देत नाही, भाडेकरूंची ऐकत नाही ज्यामुळे भाडेकरू ची रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे, त्यांनी करायचं काय? विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar यांनी हा सवाल करत महाराष्ट्र सरकार ला ही समस्या सोडविन्याची विनंती केली आहे, नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अशी चेतावनी दरेकर यांनी दिली आहे.

नरीमन पॉइंट येथे प्रदेश भाजप मुख्यालय State BJP headquarters at Nariman Point येथे आयोजित पत्रकार परिषदेत At the press conference दरेकर बोलत होते. यक दरम्यान खासदार गोपाल शेट्टी आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढ़ा सुद्धा उपस्थित होते.

खासदार गोपाल शेट्टी यांनी SRA च्या माध्यमातून मुंबई च्या प्रत्येक झोपड़पट्टी धारकांना मोफत घर देण्याची मागणी केली आहे. गोपाल शेट्टी पुढे म्हणाले की मुंबई च्या विकासासाठी सुरु करण्यात आलेला SRA लोकांना घर नाहीं देऊ शकत SRA tenants तर SRA च्या कार्यालयात कुलुप लावा. SRA वर होणाऱ्या करोड़ो रूपये चा बचत होईल. SRA विरोधात लवकरच आंदोलन करण्यात येईल असा प्रतिपादन खासदार गोपाल शेट्टी MP Gopal Shetty यांनी केला आहे.

याच मुदयावर दरेकर म्हणाले की विकास करताना SRA  नी झोपड़ी धारकांना भाडे द्यावे, नंतर प्रकल्पातून परतफेड करून घ्यावी.

Mumbai BJP launches ‘CM pay rent’ agitation for SRA tenants

ML/KA/PGB

21 July 2021