
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परिवारासह ताडोबा अभयारण्यात
चंद्रपूर, दि. 14, (एम एम सी न्यूज नेटवर्क) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या परिवारासह ताडोबा अभयारण्यात जंगल सफारीसाठी दाखल झाले. वाघ आणि इतर वन्यजीवांसोबत मुक्तपणे जंगलात भटकंती करण्याच्या आकर्षणामुळे राज्यपालांचे पाऊल ताडोबाकडे आकर्षित झाले आहे. […]