ऍग्रो

‘नैसर्गिक शेती’नेच ग्लोबल वॉर्मिग चा धोका टळेल

पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषि विभागामार्फत आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ‘नैसर्गिक शेती’ संदर्भात कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या […]

Featured

दुष्काळी पट्ट्यात बाजरी चे तिप्पट उत्पादन

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुष्काळी पट्ट्यात”बाजरी”चं तिप्पट उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गटसमूह शेतीच्या माध्यमातून दुष्काळी शेतकऱ्यांनी करून दाखवला आहे. राष्ट्रीय सरासरी उत्पादनाच्या पेक्षा बाजरीचे उत्पादन घेत,जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांनी “एक गाव, एक […]

Featured

दुर्गामाता दौडीचा समारोप

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेली नऊ दिवस सांगलीत सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज सांगता झाली. नवरात्रच्या काळात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते.Conclusion of Durgamata Daudi हजारो धारकरी या दौडीत सहभागी झाले […]

लम्पीच्या पार्श्वभूमीवर 76% पशुधनाचे लसीकरण पूर्ण
Featured

लम्पीच्या पार्श्वभूमीवर 76% पशुधनाचे लसीकरण पूर्ण

सोलापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लम्पी आजाराने राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. मात्र राज्य सरकारने वेळीच कार्यवाही करत लसीकरण मोहीम हाती घेतल्याने पशुधनाचा मृत्यूदर कमी झाला. मंगळवारी 3 ऑक्टोंबर पर्यंत राज्यात 76% पशुधनाचे लसीकरण […]

Featured

कोल्हापूर हून नियमित विमान उड्डाण सुरू

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूर विमानतळाची निर्मिती झाली , त्या विमानतळावरून आज नियमित विमान सेवेला सुरूवात झाली.Regular flight from Kolhapur started या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपण कटीबध्द […]

Featured

राज्यातील राजकीय वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यांत दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे , एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी या प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी […]

कॉम्बो शिक्षण पद्धतीला अमरावती विद्यापीठातून सुरुवात
Featured

कॉम्बो शिक्षण पद्धतीला अमरावती विद्यापीठातून सुरुवात

सोलापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील अमरावतीच्या विद्यापीठातून कॉम्बो शिक्षण पद्धती आता सुरू होणार आहे. त्यामुळे पारंपारिक कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांना Arts, Science and Commerce Colleges आता कॉम्बो […]

Featured

नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

पुणे दि ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल पाडण्याच्या […]

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर विकास आराखडा गतिमान व्हायला हवा

पंढरपूर, ता. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपूर विकास आराखड्यासाठी ठाकरे सरकारने 73 कोटी रुपये इतका भरघोस निधी पंढरपूरसाठी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या विकास निधीच्या उपयोगासाठी अद्यापही प्रशासकीय पातळीवरून म्हणावी तशी हालचाल झालेली नाही. […]

Featured

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल का ?

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का? या बाबत शंका आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे […]