मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पंधरा ते पंचवीस वयोगटातील साडे तीन लाख युवतींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून , भविष्यात याचा समावेश अभ्यासक्रमात ही करण्याचा विचार आहे. राज्यात महिला आणि मुलींवर वाढते अत्याचार तसेच हिंसाचार ही चिंतेची बाब असून त्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती संरक्षण कार्यक्रम राबविण्यात […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होऊन आता महाविद्यालयांमध्ये कधी प्रवेश मिळतो, याकडे लक्ष लागून राहीलेल्या विद्यार्थांसाठी आता राज्यात फार्मसीच्या ६०० अधिकच्या जागा उपलब्ध होणार आहेत. नवी दिल्लीच्या फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मान्यतेच्या आधारे राज्यातील ६ संस्थांना औषध निर्माणशास्त्राच्या ६०० जागा २०२३-२४ पासून कायम विनाअनुदान तत्वावर सुरु करण्यासाठी […]Read More
नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक योग दिनाचे आणि आयुर्वेदातल्या योगक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालकांना कळावे ,त्यामुळे त्यांनी आरोग्य संपन्न व्हावे यासाठी उद्याच्या योग दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील शाळांमधून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे शिकविले जात आहेत. नाशिक येथे रचना विद्यालय आणि इतर अनेक शाळांमध्ये योग विद्या धाम मधून प्रशिक्षित झालेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले […]Read More
अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी ५६ दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर आजपासून राज्यभर शाळा उघडल्या असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. आज पहिल्या दिवशी अहमदनगर शहरातील शाळेचं प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते.शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन तसेच औक्षण करून त्यांचे स्वागत केले. […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):लक्षात ठेवा, तुमची अंक तुमची क्षमता पूर्ण करू शकत नाही. अंक फक्त एक मापक, तुम्ही तुमची समज आणि कौशल्याच्या माध्यमातून सुधारणा करू शकता. तुम्हाला धैर्य आणि मेहनत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत:ला मजबूत ठेवा, योग्य दिशा दाखवा, आणि तुमचे लक्ष्य मिळवण्यासाठी बळकट करा.आत्मालोकन कराआपले परिणाम पहा स्वतःचे मूल्यांकन […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे 10वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी आशा सोडू नये कारण त्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा 93.83 टक्के निकाल लागला असून यावर्षी देखील यश संपादनाची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून राज्यातील कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे 87 टक्के मुली पास झाल्या […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक औपचारिक निवेदन जारी केले आहे की मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता 10वीच्या मूल्यांकनाचा निकाल शुक्रवारी (2 जून) दुपारी 1 वाजता डिजिटल पद्धतीने जाहीर केला जाईल. या घोषणेचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते त्यांचे निकाल ऑनलाइन […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात ‘एक रंग – एक गणवेश’ हे धोरण नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याच वर्षापासून हे धोरण लागू होणार आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये एकाच रंगाचा गणवेश असेल. मात्र, ज्या शाळांनी या निर्णयापूर्वी कपड्यांच्या ऑर्डर दिल्या आहेत, तिथे […]Read More
नवी दिल्ली,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पठडीतील शिक्षणक्रम सुरू असणाऱ्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे आता उर्जितावस्था मिळणार आहे. युजीसी हे धोरणा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रयत्न करत आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत(एनईपी) उच्च शिक्षणत सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसी देशात ३०० विद्दयार्थ्यांना आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवणार आहे. त्यांना ‘एनईपी-सारथी’ म्हटले जाईल. […]Read More
Archives
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019