
#उंट-सफारीवर जाण्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक तेथे येतात. राजस्थानच्या सौंदर्यात भर घालणारी आणि पर्यटकांच्या आवडीची अशी अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे तेथे आहेत. […]