आरोग्य

#कोव्हिड लस घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी वॉर्ड बॉयचा मृत्यू

मुरादाबाद, दि.18(एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या जिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉय महिपालसिंग यांचा कोरोना लस घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की लस घेतल्यानंतर महिपाल यांची प्रकृती बिघडली आणि रविवारी सायंकाळी […]

आरोग्य

#लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी होत असेल तर घाबरू नका

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजपासून देशात कोरोना लसीकरण सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्यसेवकांनाच लस दिली जाईल. या टप्प्यात लसीकरण विनामुल्य आहे. सध्या ही लस केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच दिली […]

आरोग्य

#कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने राज्यांना दिल्या सूचना

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी देशभरात शनिवारपासून लसीकरण प्रक्रिया सुरू होईल. या पार्श्वभुमीवर संपूर्ण तयारी केली गेली आहे. लसीकरण मोहिमेच्या अगोदर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना […]

आरोग्य

#कोरोनाच्या भीतीपोटी ऑस्ट्रेलियामध्ये ‘शारीरिक संबंधांसाठी’ देखील मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात आणि जगात कोरोना साथीचा धोका कमी झालेला नाही. दरम्यान, अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 संदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या देशातही अलिकडेच हात लावणे आणि आपल्या जोडीदाराच्या […]

आरोग्य

#आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र निधी तयार करण्याची केंद्र सरकारची योजना

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 साथीमधून धडा मिळाल्यानंतर केंद्र सरकार आता देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची योजना तयार करत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार या दिशेने पावले टाकत आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र […]

आरोग्य

छत्तीसगडमध्ये लसीकरण तयारी अपूर्ण; 27000 लस वाहक आणि 300 शीतपेट्यांची केंद्र सरकारकडे मागणी

रायपूर, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र छत्तीसगडमध्ये लसीकरण व्यवस्था अद्यापही पूर्ण झालेली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे 27 हजार 500 लस वाहक आणि […]

आरोग्य

#केंद्र सरकारकडून सिरम इन्स्टिट्यूटला 1.10 कोटी लसीचे आदेश, एका डोसची किंमत 200 रुपये

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने सोमवारी कोरोनाची लस कोव्हिशिल्डसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला आदेश दिले. हे आदेश एक कोटी 10 लाख डोससाठी आहेत. लसीच्या प्रत्येक डोसची किंमत 200 रुपये असेल. […]

आरोग्य

#कोरोना लसीचा शरीरावरील परिणाम शोधणारे तंत्रज्ञान विकसित

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूंविरूद्धच्या लढाईमध्ये लस आल्यानंतर त्याचा परिणाम त्वरित कळू शकेल. अमेरिकेतील संशोधकांनी अशी एक पद्धत शोधून काढली आहे ज्यात लसीचा शरीरावर किती परिणाम झाला आहे हे काही क्षणांतच समजेल. […]

आरोग्य

#कोरोना लसी संदर्भातील गैरसमज काय आहेत जाणून घ्या

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये कोव्हिड-19 चा कहर सुरूच आहे त्याचवेळी साथीपासून बचाव करण्यासाठी आलेल्या लसींबाबतही वेगवेगळे समज आढळून येत आहेत. लोकांच्या मनात या संदर्भात अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण […]

आरोग्य

#मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे वजनावर नियंत्रण

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा एक विशेष अवयव आहे. ते शरीर निरोगी ठेवण्यात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असते. मूत्रपिंड रक्तातील टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि अन्य अशुद्धता गाळण्याचे काम करते. त्याचे […]