लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आरोपीला एटीएस कडून अटक

लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या आरोपीला एटीएस कडून अटक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र एटीएस व उत्तरप्रदेश एटीएस यांनी संयुक्त रित्या कारवाई करून उत्तर प्रदेश एटीएस यांना गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एका आरोपीला मुंब्रातून अटक केली .One accused was arrested from Mumbra.

अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४०, रा. ठाकूरपाडा ,रोशन महल ,मुंब्रा)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. One accused was arrested from Mumbra.

अब्दुल मेमन याच्यावर लखनौ पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तो पोलीसांना या गुन्ह्यात पाहिजे होता .मात्र तो मिळत नव्हता .बऱ्याच दिवसांपासून मिळत नसल्याने उत्तर प्रदेश सरकारने अब्दुल मेमन याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.A look-out notice was also issued against him.

महाराष्ट्र ए टी एस व उत्तरप्रदेश ए टी एस यांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे , बुधवारी अब्दुल मेमन याला ठाकूरपाडा ,रोशन महल मुंब्रा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले . ATS arrests accused with Rs 1 lakh bounty

SW/KA/PGB

23 Sep 2021