परमबीर सिग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

परमबीर सिग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंग Senior Police Officer Paramveer Singh यांच्यासह त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका उद्योजकाकडून खंडणी मगितल्याचा हा गुन्हा आहे. to demand ransom from an entrepreneur.

फिर्यादी उद्योजक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारी वरून आरोपी त्यांचे साथीदार आणि संबंधित पोलीस अधिकारी यांचे विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन Marine Drive Police Station येथे हा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हयाचा नोंदणी क्रमांक 299/ 21 असा असून कलम 387,388,389,403,409,420,423,464,465,467,468,471,120 (b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील 2 आरोपी बिल्डरांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणण्यात आलं आहे. हे दोघे परमबीर Parambir यांच्या साठी खडणी उकळायचे असा त्यांच्यावर आरोप आहे .

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन Marine Drive Police Station येथे हा गुन्हा दाखल असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग , डीसीपी अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे , पीआय आशा कोरके, पीआय नंदकुमार गोपाले, पोलीस अधिकारी संजय पाटील या पोलिसांसह सुनील जैन आणि संजय पुनामिया या बिल्डरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ML/KA/PGB

22 July 2021