३७५ फूट तिरंग्याची पदयात्रा

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी 375 फुटी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. प्रायव्हेट हायस्कूल खासबाग
पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत ही तिरंगा पदयात्रा निघाली होती.
अभाविप महानगर मंत्री प्रसाद लष्कर, सहमंत्री अजय इतके, निशिगंधा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच अभाविप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/KA/PGB
15 Aug 2023