पूल खचल्याने वाहतूक बंद

औरंगाबाद, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सायगव्हण परिसरातील नागद ते कन्नड रस्त्यावरील गडदगड नदीवर असलेला पूल मध्यरात्री खचला आहे.Traffic stopped due to bridge collapse

त्यामुळे नागद ते कन्नड तसेच नागापूर, करंजखेडा,सिल्लोड कडे जाणारी वाहतूक तसेच रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. Traffic stopped due to bridge collapse मागील आठवड्यात परिसरात जोरदार पाऊस पडला होता त्यात या नदीला मोठा पूर आल्याने पुराच्या जोरा मुळे पुल खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक बंद झाल्याने दळणवळणाची कामे खोळंबली आहे.

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*