राजकीय

आघाडीच्या बारा आमदारांची नावे घोषित करण्याचे आदेश द्या…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या बारा आमदारांना मान्यता देऊन त्यांची नांवे घोषित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.A petition demanding […]

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर
Featured

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी […]

Featured

दुसऱ्या दिवशी दुपारीही मिरवणूका सुरूच…

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या दिवसाची दुपार आली तरी पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक संपण्याची चिन्हं दिसतच नव्हती, काल सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक पौर्णिमा संपल्यानंतरही सुरू होती.On the next day, the procession […]

१ ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु
Featured

१ ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर After a three-month monsoon break १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे.  १० सप्टेंबर पासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात […]

विसर्जनानंतर मनसे धावली किनाऱ्यांवर...
Featured

विसर्जनानंतर मनसे धावली किनाऱ्यांवर…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे Maharashtra Navnirman Vidyarthi Sena President Amit Thackeray यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय […]

महानगर

“पुढच्या वर्षी लवकर या “च्या गजरात बापाला निरोप

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :” गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या “अशा जय घोषात ,ढोलताशे,गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी, आणि फटाक्यांची आतषबाजी करत तब्बल दोन वर्षांनी भक्तांचा पाहुणचार घेऊन अनंत चतुर्दशीच्या दिवशी कडेकोट पोलीस […]

करिअर

बिहार लोकसेवा आयोगामार्फत 208 सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती

बिहार, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार लोकसेवा आयोगामार्फत बिहार सहाय्यक प्राध्यापक रिक्त पद २०२२ अंतर्गत भरती केली जाणार आहे. BPSC ने अधिकृत वेबसाइट bpsc.bih.nic.in वर सहाय्यक प्राध्यापक भर्ती 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. […]

लाईफस्टाइल

दिवसभर उत्साही राहण्यासाठी हि स्मूदी प्या

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केळी स्मूदी बनवणे खूप सोपे आहे आणि काही मिनिटांत तयार होते. आजपासून तुम्ही तुमच्या आरोग्यदायी आहारात केळी स्मूदीचा समावेश करू शकता. चला जाणून घेऊया केळी स्मूदी बनवण्याची सोपी […]

बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू
ऍग्रो

बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू

मुंबई , दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३,५०१ कोटींंची मदत वितरित करणार. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीची राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने दिली जाणार मदत. जिरायत शेतीला […]

महाराष्ट्र

ग्रामसभेमध्ये दारुबंदीसाठी महिला झाल्या आक्रमक

वर्धा, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने गावातील महिला अक्षरशः संतप्त झाल्या.Women became aggressive for liquor ban in Gram […]