राजकीय

बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड!

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार […]

पर्यावरण

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारा अन् मालमत्ता करात सूट मिळवा

नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषित होते. वायुप्रदुषणामुळे अनेक आजार उद्भवतात. इलेक्ट्रिकल वाहनांमुळे काही प्रमाणात वायुप्रदूषणावर आळा बसविण्यास मदत होते. अशात राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ अंतर्गत इलेक्ट्रिक […]

विदर्भ

२३ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून १५४ कोटींचा दंड वसूल

नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी विशेष मोहिमेअंतर्गत सहा महिन्यात तब्बल २३ लाख २० फुकट्या प्रवाश्यांकडून दीडशे कोटी रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे. Central Railway Ticket Checking […]

बिझनेस

नागपूर जिल्ह्यातील ८० गावांमध्ये पोहोचणार इंटरनेट

नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) केंद्र सरकारचा स्ट्रॅटेजिक सार्वजनिक उपक्रम असलेला भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल देशातील २८ हजार गावांमध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दूरसंचार कव्हरेज नाही, अशा ठिकाणी विलेज सॅच्युरेशन प्रोजेक्ट अंतर्गत नेट […]

क्रीडा

नेमबाज रुद्रांश ठरला नॅशनल चॅम्पियन

अहमदाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र […]

लाईफस्टाइल

चेस्टनट पिठापासून बनवलेली कढी उपवासात खाऊ शकता

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवरात्र हा देवीच्या उपासनेचा खास काळ आहे. या नऊ दिवसांत मातेचे भक्त उपवासही करतात.  चेस्टनट पिठापासून बनवलेली कढी उपवासात खाऊ शकता.Kadhi made from chestnut flour can be eaten during […]

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध
करिअर

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) जोधपूरने विविध विभागांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने 19 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या भरती जाहिरात (No.IITJ/O(E-II)/2022-23/Non-Academic Staff/47) नुसार, कनिष्ठ सहाय्यक, […]

Featured

स्वा.सावरकर विश्व साहित्य संमेलन माॅरिशसमध्ये….

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयुष्यभर मरणयातना, हालअपेष्टा सहन करत पुढील सहस्रावधी वर्ष अजरामर राहणारे, भूतलावरील अनेक शतपैलू व्यक्तिमत्वांमधील महत्वाचे आणि ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.सावरकर विश्व साहित्य संमेलन यंदा […]

Featured

नैसर्गिक आपत्तीमधील आपदग्रस्तांना आणखी मदत जाहीर

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. […]

देश विदेश

पीएफआय बंदीचे मुस्लीम धर्मगुरुंकडून स्वागत

नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदी सरकारने काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI सह 8 संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. या निर्णयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही राजकीय पक्ष […]