पी एफ आय वर देशभर छापे , शंभरहून अधिक अटकेत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादाशी संबधित संघटनेच्या देशभरातील कार्यालयांवर काल रात्री पासून NIA आणि ED मार्फत कारवाई सुरू असून शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. Nationwide raids on PFI, more than hundred arrested. Popular Front of india – Organizations linked to terrorism

आयसिस आणि इतर सर्व दहशतवादी संघटनांच्या भारत आणि हिंदू धर्मातील लोकांविरुद्धच्या कारवाया पी एफ आय राबवत होती असे आतापर्यंत सिध्द झाले आहे, देशभरात शीर धडा वेगळं करण्याच्या मोहिमेची सूत्रधार हीच संघटना आहे.

आज पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने NIA आणि ED सोबत औरंगाबाद, पुणे , कोहलापूर, बीड , परभणी, नांदेड , जळगाव, जालना, मालेगाव , नवी मुंबई , ठाणे भिवंडी आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले.

मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य विरुद्ध युद्ध. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिवसभर ही कारवाई सुरूच होती.

Four charges have been filed under various sections of the IPC (153 A, 121 A, 109, 120 B) and UAPA Section 13(1) (b) for engaging in and conspiracy to commit an unlawful act to promote communal enmity. War against the state.

ML/KA/SL

22 Sep. 2022