या पक्षाने रणशिंग फुंकले आणि चित्र स्पष्ट झाले.

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज ठाकरे आणि भाजप या वाढत्या भेटीगाठी राजकारणात गेले काही दिवस वेगळेच वारे वाहण्याचे संकेत देणाऱ्या ठरल्या आहेत. भाजप-मनसे युती होणार अशा चर्चाना देखील यामुळे उधाण आले होते. आणि राज ठाकरेंचे ते विधान And that statement of Raj Thackeray या पार्श्वभूमीवर एक वेगळेच वळण आणणारे ठरले आहे.

“सर्वात पहिले विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे, आता मात्र हा भाजपचा बालेकिल्ला झाल्याचे दिसून येत असेल तर, तो सत्ताधा-यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांनी मिळवला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहून अनेक पक्ष मोठे होतात. आणि अनेक ठिकाणी तसे करावेच लागते, म्हणूनच भाजप जर प्रस्थापित असेल तर त्यांच्या विरोधात आम्हाला लढावेच लागेल” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे मनसे स्वबळावर लढतील हे जवळपास आता निश्चितच आहे. यावेळी नागपुरातील मनसेची सर्व पद बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.At this time, Raj Thackeray has announced the dismissal of all posts of MNS in Nagpur.

ML/KA/PGB
19 Sep.2022